टोमाटो सुपर

पिक वाढीची प्रवर्तक

टोमाटो सुपर – सुरवातीच्या काळात मुळाचा विकास सुधारतो व रोपांना पाण्यातून पोषक घेण्यास परवानगी देते, पोषक आधीक कार्यक्षमतेने कार्य करते जेणेकरून पिक वाढू शकेल व अधिक जलद उत्पादन वाढेल

टोमाटो सुपर – वनस्पती वाढीचे उत्पादन सुधारते व पिकाची वाढ आणि गुणवत्ता सुधारते व उत्पन्न वाढते

टोमाटो सुपर – पिकांची पोषक ग्रहण क्षमता वाढवते, जसे – कॅल्शियम , लोह, सोडियम, जस्त, पोटाशियम

टोमाटो एक्सपर्ट – अंकुर फुटणे रोखण्यासाठी देखील उपयुक्त .

सामान्य सूचना :

  • वापरण्यापूर्वी नेहमी बाटली हलवा
  • थंड आणि कोरड्या जागेत ठेवा
  • मुलांपासून दूर ठेवा
  • पावरानंतर कंटेनर पाण्याने स्वच्छ धुवा आणि तो टाकून द्या – स्थानिक राज्य नियमानुसार.

टीप :

  • २४ तासांपेक्षा जास्त काळ टाकीमध्ये पातळ केलेले सोल्युशन ठेऊ नका

फवारणीची मात्रा :

  • फवारणीसाठी : २.५ मिली/लिटर पाणी
  • जमिनीतून : १ लिटर /एकर

फवारणीचा टप्पा :

  • वनस्पतीजन्य पिकांच्या वाढीची शिखर अवस्था