ईको गोल्ड
ईको गोल्ड वापरण्याचे फायदे :
- ईको गोल्ड हे ग्लुकोनेट, सीवीड एक्सट्रॅक्ट आणि इतर आवश्यक मायक्रोन्युट्रीएंन्ट चे दाणेदार स्वरुपातील मिश्रण आहे.
- ह्याच्या वापरामुळे पिकाची जोमदार वाढ होते.
- ह्याच्या नियमित वापरामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढुन भरघोस प्रमाणात उत्पादन मिळते.
- ईको गोल्ड सर्व प्रकारची खते, किटकनाशकांसोबत वापरू शकता.
वापरण्याचे प्रमाण :