ईको फेरस / लोह (लोहयुक्त ग्लुकोनेट)

फेरस / लोह कमतरता :

ऊर्जाक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले एन्झाइमचे निर्मितीसाठी फेरस व लोह महत्वाचा सहभाग घेते.

दर्शनी लक्षणे :

नवीन पानांमध्ये हरितरोगाचे लक्षणे दिसणे.

पानाच्या किनारी आणि पृष्ठ भागावर सडलेले ठिपके तयार होऊन पूर्ण पानावर पसरणे.

ईको फेरस / लोह (लोहयुक्त ग्लुकोनेट) फायदे :

  • प्रकाशसंश्लेषणांमध्ये मदत करते आणि वनस्पतींमध्ये श्वसन प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते.
  • मॅग्नेशियम, क्षारीय चुनखडी माती, वालुकामय जमिन आणि जिथे मूळ विकासामध्ये बिघडलेले आहे अशा परिस्थितीत आम्लीय मातीमधील फेरस / लोहाची कमतरता पुर्ण करते.

वापरण्याचे प्रमाण :

  • फवारणीसाठी – 2 ते 2.5 मिली/ली पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये.
  • जमिनीतुन – 1 ली प्रति एकर.