ईको पोटॅश
पोटॅशियम कमतरता:
- पिकाची परिपुर्ण वाढ होत नाही.
- कमी दर्जाचे फळ तयार होत त्यामुळे फळाचे आकार व वजन कमी होते.
- फळामध्ये गोडीचे प्रमाण कमी होते.
दर्शना लक्षणे :
- पानांच्या कडेचा पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होणे.
- पानाच्या कडा करपणे आणि सुरकटणे.
- देठ सुकून व कोमेजून बारीक होतो.
- लहान आकारमान, कमी वजन आणि भिन्न रंगाची फळे शेवटपर्यंत विस्तारित होणे.
ईको पोटॅश – फायदे :
- कार्बोहायड्रेटस् आणि स्टार्च (शर्करा) च्या स्थानांतरणामध्ये मदत करते.
- आकार, रंग, चव , गोडवा आणि फायबर गुणवत्ता यानुसार पिकाचे उत्पादनाची गुणवत्ता सुधारते.
- फळ / कंद संख्या आणि फायबर गुणवत्ता वाढवते.
वापरण्याचे प्रमाण :
फवारणीसाठी – 2 ते 2.5 मिली / ली. पाण्यात किंवा स्प्रे द्रावणामध्ये.
ड्रीप मधुन देण्यासाठी – 1 ते 1.5 ली. प्रति एकर.