ईको व्हर्टी

वापर :

सर्व पिकांसाठी ( तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला आणि शोभेची पिके )

कीटक नियंत्रण :

सर्व प्रकारच्या रस शोषक किडी तुडतुडे, मावा, पांढरी माशी, मिली बग्स, लीफ हॉपर, विवध बीटल, रूट ग्रब्स, कटवोम्स, बोरर्स इ.

फवारणी करण्याची पद्धत आणि डोस :

  • सेट/बीज प्रक्रिया – १०० मिली पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. १० किलो बियाण्याची प्रक्रिया करण्यासाठी द्रावण पुरेसे आहे, बिया सावलीत कोरड्या करा, पेरणी लगेच करावी.
  • रोपांची मुळे बुडविणे -५०० मिली ईको व्हर्टी पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळा, वरील मिश्रणात ४% गुळ घाला आणि रोपांची मुळे रोपे लावण्यापूर्वी १०-१५ मिनिटे त्यात बुडवा. १ एकर लावणीसाठी आवश्यक असलेल्या रोपांसाठी ५०० मिली ईको व्हर्टी पुरेसे आहे
  • मातीचा वापर – १ लिटर ईको व्हर्टी पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत वर शिंपडा, मिश्रण मिसळा आणि वाफसा स्थितीत १ एकरवर प्रसारित करा.
  • ठिबक/तुषार सिंचनाद्वारे – एकर क्षेत्रासाठी १ लिटर ईको व्हर्टी ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे करा
  • स्लरी/जीवामृत द्वारे – २०० लिटर स्लरी/जीवामृत तयार करा, ५ दिवसांनी त्यात ईको व्हर्टी मिसळा, मिश्रण जसे आहे तसेच ठेवा आणि ४८ तासांनी लावा

फवारणीची मात्रा:

फवारणीसाठी :२-२.५ मिली/लिटर पाण्यासाठी

जमिनीतून : १ लिटर/एकर