ईको स्टिक

ईको स्टिक हे टेक्निकल स्प्रेडर, एक्टीव्हेटर, ग्रोथ प्रमोटर, पेनिटेर्षण प्रोडक्टआहे जे कीटकनाशके, बुरशीनाशके, तननाशके, ताननाशकांच्या प्रत्येक फवारणीमध्ये वापरले जाऊ शकते. हे औषध पूर्ण पानावर पसरवते व चिकटवते.

उपयोग :

  • ईको स्टिकच्या वापरामुळे कीटकनाशक, बुरशीनाशक, तननाशक, तननाशकाची कार्यक्षमता वाढते.
  • ईको स्टिकचा वापर फवारणीची व्याप्ती वाढवते त्यामुळे फवारणीची कमी पाणी लागते आणि चांगले परिणाम दिसून येतात
  • फवारणीचा खर्च कमी होतो.
  • ड्रेंचींग साठी वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढते आणि मातीची गुणवत्ता सुधारते
  • पाणी धारण करण्याची क्षमता वाढते
  • दुष्काळ प्रतिरोधक क्षेत्रातील माती पिकांचे रूट झोन सुधारण्यास मदत होते

फवारणीची मात्रा :

  • ०.५० / लिटर पाणी
  • १ लिटर / एकर भिजण्यासाठी