ईको ओनियन सुपर

पिक वाढ प्रवर्तक

  • ईको ओनियन सुपर- सुरवातीच्या काळात मुळाचा विकास सुधारतो, जे रोपांना पोषक अधिक कार्यक्षमतेने पाण्यातून घेऊ देते जेणेकरून कांदा पिक वाढू शकेल व अधिक जलद उत्पादन घेऊ शकेल
  • ईको ओनियन सुपर – वनस्पती वृद्धी होते व उत्पन्न सुधारते , कांदा पिकांची गुणवत्ता वाढते
  • ईको ओनियन सुपर – पोषक, कॅल्शिअम , लोह, सोडियम, झिंक आणि पोटाशीअम चे शोषण वाढवते
  • ईको ओनियन सुपर – साठवणीत अंकुर फुटणे रोखण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

सामान्य सूचना :

  • वापरण्यापूर्वी नेहमी बाटली हलवा.
  • थंड आणि कोरड्या जागेत ठेवा
  • मुलांपासून दूर ठेवा
  • वापरानंतर कंटेनर पाण्याने स्वच्छ धुवा आणि तो टाकून द्या स्थानिक राज्य नियमानुसार
  • टीप : २४ तासांपेक्षा जास्त काळ टाकीमध्ये पातळ केलेले सोल्युशन ठेऊ नका.

फवारणीची मात्रा :

  • फवारणीसाठी : २.५ मिली /लिटर पाणी
  • जमिनीतून : १ लिटर /एकर
  • फवारणीचा टप्पा : वनस्पतीजन्य पिकांच्या वाढीची शिखर अवस्था