ईको ब्युवेरिया
कीटक नियंत्रण:
सर्व प्रकारच्या रस शोषक किडी तुडतुडे, मावा, पांढरी माशी, मिली बग्स, लीफ हॉपर, विवध बीटल, रूट ग्रब्स, कटवोम्स, बोरर्स इ.
फवारणी करण्याची पद्धत आणि डोस :
- सेट/बीज प्रक्रिया – १०० मिली ब्युवेरिया पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून द्रावण तयार करा. १० किलो बियाण्याची प्रक्रिया करण्यासाठी द्रावण पुरेसे आहे, बिया सावलीत कोरड्या करा, पेरणी लगेच करावी.
- रोपांची मुळे बुडविणे -५०० मिली ईको ब्युवेरिया पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळा, वरील मिश्रणात ४% गुळ घाला आणि रोपांची मुळे रोपे लावण्यापूर्वी १०-१५ मिनिटे त्यात बुडवा. १ एकर लावणीसाठी आवश्यक असलेल्या रोपांसाठी ५०० मिली ईको ब्युवेरिया पुरेसे आहे.
- मातीचा वापर – १ लिटर ईको ब्युवेरिया पुरेशा प्रमाणात पाण्यात मिसळून ते २०० किलो चांगले कुजलेले शेणखत वर शिंपडा, मिश्रण मिसळा आणि वाफसा स्थितीत १ एकरवर प्रसारित करा.
- ठिबक/तुषार सिंचनाद्वारे – एकर क्षेत्रासाठी १ लिटर ईको ब्युवेरिया ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे करा.
- फोलीअर स्प्रे – वरील सूचीबद्ध रोगांच्या नियंत्रणासाठी ईको ब्युवेरिया , ३-५ मिली/लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
फवारणीची मात्रा:
फवारणीसाठी :२-२.५ मिली/लिटर पाण्यासाठी
जमिनीतून : १ लिटर/एकर