ईको सुपर पोटॅश

पोटॅशियम कमतरताः

  • पिके हळूहळू परिपक्व होणे आणि लवकरात लवकर होतात.
  • फळे कमी आकाराचे आणि वजनाचे निकृष्ट दर्जाची तयार होतात.
  • साखरेचे प्रमाण कमी होते.

लक्षणेः

  • पानाच्या कडा पिवळ्या होऊन जळतात.
  • पाने वाकडी होतात.
  • देठ पातळ व कोरडे होऊन मरुन जातात.
  • लहान आकाराचे, कमी वजनाचे आणि रंग नसलेले फळे दिसतात.

ईको सुपर पोटॅशचे फायदेः

  • कब्रोदकांमध्ये साखर वहनास मदत करते.
  • आकार, रंग, चव, गोडपणा आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
  • फळांचे वजन वाढते व साठवण क्षमता वाढते.

वापरण्याचे प्रमाण :

जमिनीतून प्रति एकर २ लिटर ठिबक सिंचनाद्वारे